Volume Weighted Average Price (VWAP) Indicator म्हणजे काय? | VWAP ट्रेडिंग स्ट्रॅटेजी मराठीत.
Volume Weighted Average Price (VWAP) Indicator म्हणजे काय? ते या लेखात मराठीत जाणून घेऊया. VWAP कसा वापरतात, त्याचे फायदे, गणना, आणि ट्रेडिंग स्ट्रॅटेजी जाणून घेऊया. मित्रांनो, जर तुम्ही शेअर मार्केट किंवा क्रिप्टो ट्रेडिंग करत असाल, तर तुम्हाला अनेकदा “VWAP” नावाचा इंडिकेटर ऐकायला मिळाला असेल. हा indicator प्रोफेशनल ट्रेडर्स, इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स, आणि डे ट्रेडर्स यांच्यात खूप … Read more