निफ्टी 50 चा इंडेक्स मध्ये जिओ फाइनेंसियल आणि जोमैटो कंपनीचा प्रवेश होणार आहे, आणि या दोन कंपनी बाहेर होणार आहे.

नेशनल स्टॉक एक्सचेंज चा निफ्टी 50 इंडेक्स मध्ये जिओ फाइनेंसियल आणि जोमैटो कंपनीचा प्रवेश होणार आहे, आणि या दोन कंपनी बीपीसीएल आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज, निफ्टी 50 इंडेक्स मधून बाहेर होणार आहे.

निफ्टी 50

निफ्टी 50 चा इंडेक्स मध्ये जिओ फाइनेंसियल आणि जोमैटो कंपनीचा प्रवेश होणार आहे, आणि या दोन कंपनी बाहेर होणार आहे.

नेशनल स्टॉक एक्सचेंज चा निफ्टी 50 इंडेक्स मध्ये खुप मोठा बदल होणार आहे. नेशनल स्टॉक एक्सचेंज नी 21 फेब्रुवारी ला सांगितले आहे, की जिओ फाइनेंसियल आणि जोमैटो कंपनीचा प्रवेश निफ्टी 50 इंडेक्स मध्ये होणार आहे. आणि निफ्टी 50 इंडेक्स मध्ये याचा प्रत्येक्षात बदल 28 मार्च 2025 पासुन दिसणार आहे. आणि बीपीसीएल ( भारतीय पेट्रोलियम कारपोरेशन लिमिटेड ) व ब्रिटानिया इंडस्ट्रीज या दोन कंपनी नेशनल स्टॉक एक्सचेंज चा निफ्टी 50 इंडेक्स मधुन बाहेर होईल.

नेशनल स्टॉक एक्सचेंज नी सांगितले आहे, की जिओ फाइनेंसियल आणि जोमैटो कंपनीचा, निफ्टी 50 मध्ये प्रवेश, त्यांच्या सहा महिन्याचा सरासरी फ्री-फ्लोट मार्केट कैपिटलाइजेशन चा आधारे झाला आहे. तसेच जिओ फाइनेंसियल कंपनीचा सरासरी फ्री-फ्लोट मार्केट कैपिटलाइजेशन 1,04,387 करोड रुपये झाला आहे. आणि जोमैटो कंपनीचा सरासरी फ्री-फ्लोट मार्किट कैपिटलाइजेशन 1,69,837 करोड रुपये झाला आहे.जेएम फाइनेंसियल चा अंदाजा प्रमाणे, नेशनल स्टॉक एक्सचेंज चा निफ्टी 50 इंडेक्स मध्ये जिओ फाइनेंसियल कंपनीचा प्रवेश मुळे 404 मिलियन डॉलर चा पैसिव इनफ्लो येऊ शकतो.

निफ्टी 50 इंडेक्स मध्ये जोमैटो कंपनीचा प्रवेश मुळे 702 मिलियन डॉलर चा पैसिव इनफ्लो येऊ शकतो. याचा विपरीत ब्रिटानिया इंडस्ट्रीज कंपनी मध्ये 260 मिलियन डॉलर चा ऑउट फ्लो होऊ शकतो. आणि बीपीसीएल कंपनी मध्ये 240 मिलियन डॉलर चा ऑउट फ्लो होऊ शकतो. कारण, की ह्या दोन्ही कंपनी नेशनल स्टॉक एक्सचेंज चा निफ्टी 50 इंडेक्स मधून बाहेर झाल्यामुळे यांचा ऑउट फ्लो कमी होऊ शकतो.

निफ्टी 100 मध्ये पण बदल होणार आहे.

नेशनल स्टॉक एक्सचेंज चा निफ्टी 100 मध्ये पण बदल पाहायला मिळणार आहे. निफ्टी 100 इंडेक्स मध्ये हुंडई मोटर्स, बजाज हाउसिंग फाइनेंस आणि सीजी पावर एंड इंडस्ट्रियल सोलुशन या कंपनीचा प्रवेश होणार आहे. आणि नेशनल स्टॉक एक्सचेंज चा निफ्टी 100 मधून बीएचईएल ( भारत हैवी इलेक्ट्रिकल लिमिटेड ), अडानी टोटल गॅस, एनएचपीसी ( नेशनल हाइड्रोइलेक्ट्रिक पावर कारपोरेशन ), यूनियन बैंक ऑफ इंडिया आणि आयआरसीटीसी ( इंडियन रेल्वे कैटरिंग एंड टूरिज्म कारपोरेशन ) या कंपनी बाहेर होणार आहे.

निफ्टी 200 मध्ये पण बदल पाहायला मिळणार आहे.

नेशनल स्टॉक एक्सचेंज चा निफ्टी 200 मध्ये पण बदल पाहायला मिळणार आहे. निफ्टी 200 इंडेक्स मध्ये नेशनल एल्युमीनियम कंपनी, मोतीलाल ओसवाल फाइनेंसियल सर्विसेस, ग्लेनमार्क फार्मा, एनटीपीसी ग्रीन एनर्जी, प्रीमियर एनर्जी आणि ओला इलेक्ट्रिक या कंपनीचा प्रवेश होणार आहे. आणि नेशनल स्टॉक एक्सचेंज चा निफ्टी 200 मधून इंडियन ओवरसीज बैंक, बालकृष्णा इंडस्ट्रीज, जेएसडब्लू इंफ्रा, एलसी इंडिया, एमआरपीएल, पूनावाला फिनकार्म, सुंदरम फाइनेंस, फर्टिलाइजर्स एंड केमिकल्स ट्रावणकोर, टाटा केमिकल्स आणि आईडीबीआई बैंक या कंपनी बाहेर होणार आहे.

नेशनल स्टॉक एक्सचेंज प्रत्येक सहा महिन्याने निफ्टी चा इंडेक्स मध्ये रिबैलन्स करते. आणि प्रत्येक वर्षा मध्ये त्याची कट ऑफ डेट 31 जानेवारी ते 31 जुलै असते. आणि मागच्या सहा महिन्यांमध्ये सरासरी कामगिरी चा आधारावर स्टॉक चे मूल्याँकन केल्या जाते. या प्रमाणे जिओ फाइनेंसियल आणि जोमैटो या स्टॉक चा नेशनल स्टॉक एक्सचेंज चा निफ्टी 50 मध्ये प्रवेश करण्यात आला आहे. आणि बीपीसीएल आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज या स्टॉक ला निफ्टी 50 इंडेक्स मधुन बाहेर करण्यात आले आहे.

नेशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये जिओ फाइनेंसियल आणि जोमैटो या दोन्ही कंपनीचा यापूर्वी फ्यूचर एंड ऑप्शन ( एफ&ओ ) सेगमेंट मध्ये समावेश झाला आहे. आणि या दोन्ही कंपन्या निफ्टी 50इंडेक्स मध्ये जाण्यासाठी निकष पूर्ण करतात.

डिस्क्लेमर: या लेख मध्ये लिहलेली माहिती फक्त एज्युकेशन चा उद्देशासाठी आहे. जर शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करायची असेल तर, स्वत: शेयर मार्केट विषयी माहिती जाणून घ्यावी किंवा फाइनेंसियल एडवाइजर व सर्टिफाइड एक्सपर्ट कडून सल्ला घ्यावा. शेयर बाजार जोखिमीचा अधीन आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. 

निष्कर्ष 

तुम्हाला या लेख मध्ये निफ्टी 50 चा इंडेक्स मध्ये जिओ फाइनेंसियल आणि जोमैटो कंपनीचा प्रवेश होणार आहे, आणि या दोन कंपनी बाहेर होणार आहे, याबद्दल सविस्तर सांगितले आहे. जर तुम्हाला या लेख मध्ये दिलेली माहिती आवडली असेल, तर तुम्ही या लेख ला लाइक, शेयर आणि कमेंट कराल.

हे पण वाचा: Jio Sphere ब्राउज़र चा वापर करुन रिवॉर्ड म्हणून मिळवा जिओ कॉइन.

चीन ने DeepSeek-R1 चे AI मॉडल लॉन्च केले, आणि जगात खळबळ उडवून दिली.

Leave a Comment