निफ्टी इंडेक्स च्या सर्व फ्यूचर आणि ऑप्शन (एफ&ओ) ची वीकली आणि मंथली एक्सपायरी 4 एप्रिल 2025 पासून गुरुवार ऐवजी या दिवशी होणार आहे.
नेशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) चा निफ्टी इंडेक्स आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) चा सेंसेक्स इंडेक्स मध्ये 4 एप्रिल 2025 पासून एक्सपायरी मध्ये फक्त एक दिवसाचा फरक दिसणार आहे. याबद्दल सविस्तर माहिती नेशनल स्टॉक एक्सचेंज नी दिलेली आहेत. आणि त्यामध्ये त्यांनी असे सांगितले, की एनएसई चा निफ्टी इंडेक्स च्या सर्व फ्यूचर आणि ऑप्शन (एफ&ओ) ची वीकली … Read more