निफ्टी इंडेक्स च्या सर्व फ्यूचर आणि ऑप्शन (एफ&ओ) ची वीकली आणि मंथली एक्सपायरी 4 एप्रिल 2025 पासून गुरुवार ऐवजी या दिवशी होणार आहे.
नेशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) चा निफ्टी इंडेक्स चे सर्व वीकली आणि मंथली एक्सपायरी डेट पुन्हा एकदा बदलणार आहेत.
एनएसई चा निफ्टी च्या सर्व (एफ&ओ) ची वीकली एक्सपायरी डेट 4 एप्रिल 2025 पासून गुरुवार या दिवसा ऐवजी सोमवार ला होणार आहे.
निफ्टी च्या सर्व (एफ&ओ) ची मंथली एक्सपायरी डेट महिन्याच्या शेवटच्या गुरुवार ऐवजी महिन्याच्या शेवटच्या सोमवार ला होणार आहे.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) ने आपल्या इंडेक्स मध्ये, जसे की, सेंसेक्स आणि बैंकेक्स च्या एक्सपायरी डेट मध्ये मागील काही महिन्या मध्ये बदल केला होता.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) नी 1 जानेवारी 2025 पासून सेंसेक्स इंडेक्स ची एक्सपायरी डेट शुक्रवार ऐवजी मंगळवार केली आहे.
नेशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) नी 4 एप्रिल 2025 पासून सर्व निफ्टी इंडेक्स च्या एक्सपायरी डेट मध्ये बदल करुन गुरुवार ऐवजी सोमवार ला केली आहे.
त्यामुळे एनएसई आणि बीएसई या दोन्ही एक्सचेंज च्या एक्सपायरी डेट मध्ये फक्त एक दिवसाचा फरक राहणार आहे.
दोन्ही एक्सचेंज चा एक्सपायरी डेट मध्ये बदल झाल्यामुळे ट्रेडर ला (एफ&ओ) मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी, डेटा मिळवणे कठीण जाईल.