गोल्ड चा किंमत मध्ये दररोज वाढ होत आहे. या वर्षा मध्ये 2 एप्रिल 2025 ला गोल्ड ची किंमत 93500 रुपये पोहचली, आणि गोल्ड नी आपला सर्वोच्च शिखर गाठला.

त्यामुळे सर्वांना असा प्रश्न पडला की, गोल्ड चा किंमत मध्ये वाढ का होत आहे, आणि येणाऱ्या काही महिन्यांमध्ये गोल्ड ची किंमत 1 लाख रुपये वर पोहचणार का? 

जगातील सर्व शेयर मार्किट मध्ये चढ-उतार सुरु आहे, त्यामुळे गुंतवणूकदार सर्वात सुरक्षित आर्थिक गुंतवणुकीचा पर्याय शोधत आहे.  

आणि जेव्हा जागतिक बाजार मध्ये चढ-उतार सुरु असते, त्या वेळेस गुंतवणूकदारांना गोल्ड मध्ये गुंतवणूक सर्वात सुरक्षित वाटते. 

गोल्ड चा किंमत मध्ये काही प्रमुख कारणा मुळे वाढ होत आहे. 

अमेरिका चे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रमुख देशावर नविन टैरिफ दर लावल्यामुळे, महागाई आणि जागतिक ट्रेड वार वाढू शकतो.

जागतिक बाजार मध्ये मंदी आणि महागाई चे संकेत मिळत आहे, त्यामुळे गुंतवणूकदार सर्वात सुरक्षित आर्थिक गुंतवणुक म्हणून गोल्ड चा विचार करत आहे.

 एशिया, यूरोप आणि काही प्रमुख देशांमध्ये सतत वाढत असलेली अस्थिरता, त्यामुळे  गुंतवणूकदार गोल्ड कडे गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक होत आहे.

शेयर मार्किट मध्ये खुप मोठ्या प्रमाणात घसरण सुरु आहे, त्यामुळे गुंतवणूकदार गोल्ड ईटीएफ (एक्सचेंज ट्रेडेड फण्ड) मध्ये गुंतवणूक करत आहे. 

हा लेख पूर्ण वाचण्याकरिता खाली क्लिक करा.