Theta म्हणजे काय? | Time Decay in Options Trading Explained in Marathi.

Time Decay

Theta म्हणजे काय?, हे या लेखात जाणून घेऊया. ऑप्शन ट्रेडिंगमधील Time Decay म्हणजे काय?, त्याचा उपयोग, फायदे आणि तोटे मराठीत समजून घेऊया. ट्रेडिंगच्या जगात, विशेषतः ऑप्शन ट्रेडिंग (Options Trading) मध्ये, “Theta” हा शब्द अनेकदा ऐकायला मिळतो. पण बरेच नवशिके ट्रेडर्स याचा नेमका अर्थ आणि उपयोग नीट समजून घेत नाहीत. Theta म्हणजे वेळेमुळे ऑप्शनच्या किमतीत होणारा … Read more