Relative Strength Index (RSI) म्हणजे काय? | RSI इंडिकेटरचे संपूर्ण मार्गदर्शन मराठीत.

Relative Strength Index

Relative Strength Index (RSI) हा एक लोकप्रिय टेक्निकल इंडिकेटर आहे जो स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड आहे का हे सांगतो. RSI म्हणजे काय?, त्याचे सूत्र, फायदे आणि ट्रेडिंगमध्ये वापर कसा करावा हे या लेखात जाणून घेऊया. मित्रांनो, जर तुम्ही शेअर बाजारात ट्रेडिंग  किंवा इन्व्हेस्टिंग करत असाल, तर तुम्ही नक्कीच “RSI” हा शब्द अनेक वेळा ऐकला असेल. … Read more