MACD म्हणजे काय? | Moving Average Convergence Divergence Trading Indicator in Marathi.

Moving Average Convergence Divergence

MACD म्हणजे काय? हे या लेखात सोप्या मराठीत जाणून घेऊया. Moving Average Convergence Divergence इंडिकेटर कसा वापरावा, त्याचे सिग्नल, फायदे आणि ट्रेडिंग स्ट्रॅटेजी येथे सविस्तर समजावले आहे. शेअर बाजार किंवा क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगमध्ये यशस्वी व्हायचं असेल, तर टेक्निकल अ‍ॅनालिसिस शिकणे अत्यावश्यक आहे. कारण बाजारात किंमत कशी हलते, कोणत्या पातळीवर ट्रेंड बदलतो आणि खरेदी-विक्री कधी करावी हे … Read more