Fibonacci Indicator म्हणजे काय? | Trading मध्ये Fibonacci Retracement आणि Extension Levels समजून घ्या.
Fibonacci Indicator म्हणजे काय?, तो शेअर बाजार, क्रिप्टो किंवा फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये कसा वापरला जातो ते या लेखात जाणून घेऊया. Fibonacci retracement आणि extension levels चे फायदे, उपयोग आणि उदाहरण मराठीत समजून घेऊया. मित्रांनो, जर तुम्ही शेअर बाजारात ट्रेडिंग करत असाल किंवा टेक्निकल अॅनालिसिस शिकत असाल, तर तुम्ही “Fibonacci Indicator” हे नाव नक्की ऐकले असेल. हा … Read more