Deepseek-R1: चीन ने DeepSeek-R1 चे AI मॉडल लॉन्च केले, आणि जगात खळबळ उडवून दिली.
चीन चा AI मॉडल DeepSeek-R1 मुळे जगात खळबळ उडाली आहे. यामुळे अमेरिकन शेयर बाजाराला जवळपास एक अब्ज डॉलर चे नुकसान झाले आहे. आता आपण DeepSeek-R1 म्हणजे काय? याबद्द्ल सविस्तर समजून घेऊया. DeepSeek-R1 म्हणजे काय? DeepSeek-R1 हे चीन चे ओपन सोर्स लार्ज लैंग्वेज AI मॉडेल आहे. DeepSeek-R1 चीन मधील एका लहान स्टार्ट-अप कंपनीने विकसित केले आहे. … Read more