प्राईस ॲक्शन ट्रेडिंग मराठी पुस्तक | शेअर मार्केट, इंट्राडे ट्रेडिंग व टेक्निकल ॲनालिसिस मार्गदर्शक.
प्राईस ॲक्शन ट्रेडिंग मराठी पुस्तक हे शेअर मार्केट, इंट्राडे ट्रेडिंग व टेक्निकल ॲनालिसिस शिकण्यासाठी उत्तम मार्गदर्शक आहे. या पुस्तकात प्रॅक्टिकल उदाहरणे, ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आणि इन्व्हेस्टिंग टिप्स दिल्या आहेत, ज्यामुळे नवशिके व प्रोफेशनल ट्रेडर्स दोघांसाठी उपयुक्त आहे, या लेख मध्ये या पुस्तका विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया. शेअर बाजार हा आजच्या काळातील सर्वात लोकप्रिय गुंतवणुकीचा आणि … Read more