Rising Wedge Chart Pattern म्हणजे काय? | ट्रेडिंगसाठी संपूर्ण मार्गदर्शक.

Rising Wedge Chart Pattern

Rising Wedge Chart Pattern म्हणजे काय, तो कसा ओळखावा आणि त्यावर ट्रेड कसा करावा याची संपूर्ण माहिती या लेखात मराठीत जाणून घेऊया. तांत्रिक विश्लेषणासाठी उपयुक्त मार्गदर्शक. ट्रेडिंग करताना तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) करणे अत्यंत महत्त्वाचे असते. कारण तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आपण बाजारातील ट्रेंड, मोमेंटम आणि रिव्हर्सलची दिशा ओळखू शकतो. यामध्ये चार्ट पॅटर्न (Chart Pattern) चे … Read more