गोल्ड ची किंमत एवढी का वाढत आहे, गोल्ड ची किंमत 1 लाख रुपये चा वर जाईल का?

गोल्ड ची किंमत

ट्रम्प टैरिफ मुळे जगातील सर्व शेयर मार्किट मध्ये चढ-उतार सुरु आहे. आणि सर्वात सुरक्षित आर्थिक गुंतवणूक म्हणजेच गोल्ड, असे सर्व लोकांना माहिती आहे, त्यामुळे गोल्ड ची किंमत जाणून घेण्याकरिता सर्व लोक गूगल वर सर्च करीत आहे. गोल्ड ची किंमत एवढी का वाढत आहे, गोल्ड ची किंमत 1 लाख रुपये चा वर जाईल का? गोल्ड चा … Read more