Vega म्हणजे काय? | ऑप्शन ट्रेडिंगमध्ये Vega कसे काम करते | 2025 ची पूर्ण माहिती मराठीत.

Vega

ऑप्शन ट्रेडिंगमधील Vega म्हणजे काय?, त्याचा implied volatility शी काय संबंध आहे, आणि तो नफा-तोट्यावर कसा परिणाम करतो हे या लेखात सोप्या भाषेत समजून घेऊया. ऑप्शन ट्रेडिंग शिकताना आपल्याला काही महत्वाचे “Option Greeks” समजून घ्यावे लागतात — जसे की Delta, Gamma, Theta, Vega आणि Rho.यापैकी Vega हा एक अतिशय महत्वाचा Greek आहे कारण तो implied … Read more