केंद्र सरकारने आणले ऑनलाइन गेमिंग बिल २०२५, नझारा टेक कंपनीचा शेअर कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाले भीतीचे वातावरण!

ऑनलाइन गेमिंग बिल २०२५

केंद्रीय सरकारने ऑनलाइन गेमिंग बिल २०२५, लोकसभेत मांडताच, गुंतवणूकदारांना खुप मोठा धक्का बसला आहे. नझारा टेक कंपनीचा शेअर दोन दिवसांत तब्बल २२% कोसळल्या मुळे, शेयर बाजारात भीतीचं वातावरण पसरलं आहे. आणि तसेच ब्रोकरेज हाउसेसने सुद्धा नझारा टेक कंपनीच रेटिंग कमी केलं असल्यामुळे, सर्व सामान्य गुंतवणूकदारांमध्ये खुप मोठ भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. ऑनलाइन गेमिंग बिल … Read more