एसआयपी: वॉरन बफे असे का म्हणतात, जेव्हा गुंतवणूकदार पैसे गुंतवण्यास घाबरतात, तेव्हा तुम्ही गुंतवणूक करा.

एसआयपी

एसआयपी: शेयर बाजार सध्या अस्थिर झाला आहे. विदेशी गुंतवणूकदार खुप प्रमाणात भारतीय शेयर बाजरातून आपली गुंतवणूक काढून घेत आहेत, त्यामुळे  काही  दिवसात गुंतवणूकदारांचे शेयर बाजारात लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत लहान गुंतवणूकदारमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. त्यामुळे खुप लहान गुंतवणूकदारांनी आपली एसआयपी (सिस्टेमेटिक इन्वेस्टमेंट प्लान) बंद केल्याची माहिती समोर येत आहेत. … Read more