निफ्टी 50 चा इंडेक्स मध्ये जिओ फाइनेंसियल आणि जोमैटो कंपनीचा प्रवेश होणार आहे, आणि या दोन कंपनी बाहेर होणार आहे.

निफ्टी 50

नेशनल स्टॉक एक्सचेंज चा निफ्टी 50 इंडेक्स मध्ये जिओ फाइनेंसियल आणि जोमैटो कंपनीचा प्रवेश होणार आहे, आणि या दोन कंपनी बीपीसीएल आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज, निफ्टी 50 इंडेक्स मधून बाहेर होणार आहे. निफ्टी 50 चा इंडेक्स मध्ये जिओ फाइनेंसियल आणि जोमैटो कंपनीचा प्रवेश होणार आहे, आणि या दोन कंपनी बाहेर होणार आहे. नेशनल स्टॉक एक्सचेंज चा … Read more

चीन ने DeepSeek-R1 चे AI मॉडल लॉन्च केले, आणि जगात खळबळ उडवून दिली.

DeepSeek

चीन चा AI मॉडल DeepSeek-R1 मुळे जगात खळबळ उडाली आहे. यामुळे अमेरिकन शेयर बाजाराला जवळपास एक अब्ज डॉलर चे नुकसान झाले आहे. आता आपण DeepSeek-R1 म्हणजे काय? याबद्द्ल सविस्तर समजून घेऊया. DeepSeek-R1 म्हणजे काय? DeepSeek-R1 हे चीन चे ओपन सोर्स लार्ज लैंग्वेज AI मॉडेल आहे. DeepSeek-R1 चीन मधील एका लहान स्टार्ट-अप कंपनीने विकसित केले आहे. … Read more

Jio Sphere ब्राउज़र चा वापर करुन रिवॉर्ड म्हणून मिळवा जिओ कॉइन.

जिओ कॉइन

देशातील दिग्गज कंपनी रिलायंस प्राइवेट लिमिटेड चे मालक मुकेश अंबानी यांनी Jio Sphere ब्राउज़र च्या रुपात डिजिटल एप लॉन्च केला आहे. तुम्ही या एप चा वापर करुन भरपूर Jio Coins मिळवू शकता. आपण जिओ कॉइन म्हणजे काय? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.   जिओ कॉइन म्हणजे काय? जीओ कॉइन हे एक प्रकारचे डिजिटल टोकन आहे, … Read more

फंडामेंटल एनालिसिस म्हणजे काय?

फंडामेंटल एनालिसिस

नविन गुंतवणूकदाराना शेयर मार्किट मध्ये आवड आहे, परंतु शेयर मार्किट मध्ये गुंतवणूक कशी करावी, हे माहित नाही. त्यामुळे एखाद्या कंपनी मध्ये योग्य गुंतवणूक करण्यासाठी, तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे, कि कंपनीचे फंडामेंटल एनालिसिस म्हणजे काय? हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. फंडामेंटल एनालिसिस म्हणजे काय? फंडामेंटल एनालिसिस म्हणजे कोणत्याही कंपनीच्या शेयर चे इन्ट्रिंसिक वैल्यू … Read more

टेक्निकल एनालिसिस म्हणजे काय?

टेक्निकल एनालिसिस

आज या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून आपण टेक्निकल एनालिसिस म्हणजे काय? याबद्दल समजून घेणार आहोत. तुम्हाला शेयर मार्किट मध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हाला फंडामेंटल एनालिसिस चे ज्ञान असायला हवे. त्याचप्रमाणे तुम्हाला शेयर मार्किट मध्ये ट्रेड करायचा असेल, तर तुम्हाला टेक्निकल एनालिसिस चे ज्ञान असायला हवे. हे एनालिसिस चार्ट, इंडिकेटर आणि प्राइस एक्शन आधारावर असते. … Read more

IPO म्हणजे काय?

IPO म्हणजे काय

आज या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून समजून घेणार आहोत की, IPO म्हणजे काय? तुम्ही जर नविन गुंतवणूकदार असाल तर, शेयर मार्किट मध्ये गुंतवणूक कशी करावी हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. त्यामुळे तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे, कि तुम्ही आईपीओ च्या माध्यमातून शेयर मार्किट मध्ये गुंतवणूक करू शकता. IPO म्हणजे काय? जेव्हा एखादी कंपनी … Read more

डिसेंबर 2024 मध्ये म्यूच्यूअल फण्ड मध्ये SIP गुंतवणूक 26 हजार कोटी रूपये झाली आहे.

डिसेंबर 2024 मध्ये म्यूच्यूअल फण्ड मध्ये SIP गुंतवणूक 26 हजार कोटी रूपये झाली आहे.

डिसेंबर 2024 मध्ये म्यूच्यूअल फण्ड मध्ये SIP गुंतवणूक 26 हजार कोटी रूपये झाली आहे. ही गुंतवणूक 26459 कोटी रुपयांवर गेली आहे. ही SIP गुंतवणूक नोव्हेंबर 2024 मध्ये 25320 कोटी रुपयांपर्यंत होती. आणि म्यूच्यूअल फण्ड मधिल SIP गुंतवणूक दरवर्षी वाढत आहे. डिसेंबर 2024 मध्ये म्यूच्यूअल फण्ड मध्ये SIP गुंतवणूक 26 हजार कोटी रुपये झाली आहे. सिस्टेमेटिक … Read more

या वर्षी 2025 मध्ये भारतीय शेयर बाजारात सर्वात मोठा आईपीओ येणार आहे?

आईपीओ

या वर्षी 2025 मध्ये भारतीय शेयर बाजारात सर्वात मोठा आईपीओ येणार आहे? या आईपीओ चे नाव आहे रिलायंस जिओ इन्फोकॉम, हा आईपीओ मागच्या वर्षी हुंडई मोटर इंडिया चा आईपीओ आलेला होता. त्या आईपीओ पेक्षा जास्त मोठा असू शकतो. आणि या वर्षीचा रिकॉर्ड या आईपीओ चा नावावर होऊ शकतो. या वर्षी 2025 मध्ये भारतीय शेयर बाजारात … Read more

शेयर बाजार म्हणजे काय?

शेयर बाजार म्हणजे काय

आज या ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत की  शेयर बाजार म्हणजे काय? त्याबद्दल समजून घेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, शेयर बाजार हे असे ठिकाण आहे जिथे कंपन्या त्यांचे शेयर विकतात आणि गुंतवणूकदार ते शेयर खरेदी करतात. ते गुंतवणूकदार त्या कंपनीचे भागधारक बनतात. शेयर बाजार म्हणजे काय? मित्रांनो, जर तुम्हाला शेयर बाजार शिकायचे असेल, तर … Read more