डीमैट अकाउंट म्हणजे काय?
आज या लेख मधून आपण समजुन घेणार आहोत कि, डीमैट अकाउंट म्हणजे काय? जर तुम्ही शेयर मार्किट मध्ये गुंतवणूक केली असेल, तर त्या कंपनीचे शेयर्स घेऊन तुम्ही त्या कंपनीचे शेयरहोल्डर बनू शकता. आणि तुम्हाला जे शेयर्स मिळाले आहेत, ते शेयर्स तुम्हाला पूर्वी पेपर प्रिंट मध्ये मिळायचे. आणि ते शेयर्स चोरीला जाण्याचा किंवा हरवण्याचा धोका असायचा. … Read more