वॉरन बफे असे का म्हणतात, जेव्हा गुंतवणूकदार पैसे गुंतवण्यास घाबरतात, तेव्हा तुम्ही गुंतवणूक करा.

शेयर बाजारात सध्या निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये खुप मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरु आहे.

ज्या वेळेस शेयर बाजार मोठ्या प्रमाणात घसरतो, त्या वेळेस लहान गुंतवणूकदार घाबरत असतो.

अशा स्थितीत लहान गुंतवणूकदाराकडून काही चुकीचे निर्णय घेण्यास सुरुवात होते.

म्हणजेच आपले एसआयपी बंद करने किंवा निफ्टी आणि सेन्सेक्स इंडेक्स मध्ये आपली वार्षिक गुंतवणूक थांबवणे हे करने, सुरक्षित वाटू शकते.

परंतु आपल्या आर्थिक परिस्थिती साठी खुप धोकादायक आहे.

शेयर बाजार मध्ये मागील वीस वर्षामध्ये अशा खुप वेळा झाले आहे, जेव्हा नेशनल स्टॉक एक्सचेंज चा निफ्टी 50 इंडेक्स मध्ये दहा टक्के पेक्षा जास्त घसरण झाली होती.

त्यानंतर निफ्टी 50 इंडेक्स नी तेवढ्याच वेळा एका वर्षामध्ये दहा टक्के चा वर परतावा दिला आहे.

शेयर बाजारातील मागील काही वर्षाचा डेटा आपल्याला शेयर मार्किट मधील सर्वात मोठे गुंतवणूकदार वारेन बफे च्या प्रसिद्ध मन ची आठवण करुन देत आहे.

ज्यामध्ये वारेन बफे असे म्हणतात की, ज्या वेळेस शेयर मार्किट मध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यास घाबरत असतात, त्या वेळेस आपण गुंतवणूक करायची असते.

हा लेख संपूर्ण वाचण्याकरिता खाली क्लिक करा .