नेशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) चा निफ्टी इंडेक्स आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) चा सेंसेक्स इंडेक्स मध्ये 4 एप्रिल 2025 पासून एक्सपायरी मध्ये फक्त एक दिवसाचा फरक दिसणार आहे. याबद्दल सविस्तर माहिती नेशनल स्टॉक एक्सचेंज नी दिलेली आहेत. आणि त्यामध्ये त्यांनी असे सांगितले, की एनएसई चा निफ्टी इंडेक्स च्या सर्व फ्यूचर आणि ऑप्शन (एफ&ओ) ची वीकली आणि मंथली एक्सपायरी 4 एप्रिल 2025 पासून गुरुवार ऐवजी या दिवशी होणार आहे.
निफ्टी इंडेक्स च्या सर्व फ्यूचर आणि ऑप्शन (एफ&ओ) ची वीकली आणि मंथली एक्सपायरी 4 एप्रिल 2025 पासून गुरुवार ऐवजी या दिवशी होणार आहे.
नेशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) चा निफ्टी इंडेक्स चे सर्व वीकली आणि मंथली एक्सपायरी डेट पुन्हा एकदा बदलणार आहेत. एनएसई नी 4 मार्च 2025 ला असे सांगितले आहे की, आता एनएसई चा निफ्टी च्या सर्व फ्यूचर आणि ऑप्शन (एफ&ओ) ची वीकली एक्सपायरी डेट 4 एप्रिल 2025 पासून गुरुवार या दिवसा ऐवजी सोमवार ला होणार आहे. तसेच निफ्टी च्या सर्व फ्यूचर आणि ऑप्शन (एफ&ओ) ची मंथली एक्सपायरी डेट महिन्याच्या शेवटच्या गुरुवार ऐवजी महिन्याच्या शेवटच्या सोमवार ला होणार आहे.
नेशनल स्टॉक एक्सचेंज च्या निर्णय मुळे सर्व एनएसई इंडेक्स, जसे की, निफ्टी 50, बैंक निफ्टी, फिन निफ्टी, निफ्टी मिडकैप आणि निफ्टी नेक्स्ट 50 च्या फ्यूचर आणि ऑप्शन (एफ&ओ) ची मंथली एक्सपायरी डेट 4 एप्रिल 2025 पासून गुरुवार ऐवजी सोमवार ला होणार आहेत. तसेच नेशनल स्टॉक एक्सचेंज चा स्टॉक च्या सर्व फ्यूचर आणि ऑप्शन (एफ&ओ) ची पण मंथली एक्सपायरी डेट गुरुवार ऐवजी सोमवार ला होणार आहे.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) चा सेंसेक्स इंडेक्स मध्ये पण बदल झाला होता.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) ने आपल्या काही इंडेक्स मध्ये, जसे की, सेंसेक्स आणि बैंकेक्स इंडेक्स च्या एक्सपायरी डेट मध्ये मागील काही महिन्या मध्ये बदल केला होता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) नी 1 जानेवारी 2025 पासून सेंसेक्स इंडेक्स ची एक्सपायरी डेट शुक्रवार ऐवजी मंगळवार केली आहे. आणि नेशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) नी 4 एप्रिल 2025 पासून आपल्या सर्व निफ्टी इंडेक्स च्या एक्सपायरी डेट मध्ये बदल करुन गुरुवार ऐवजी सोमवार या दिवशी केली आहे. त्यामुळे एनएसई आणि बीएसई या दोन्ही एक्सचेंज च्या एक्सपायरी डेट मध्ये फक्त एक दिवसाचा फरक राहणार आहे.
निफ्टी आणि सेंसेक्स इंडेक्स चा (एफ&ओ) च्या नाईट पोजीशन मध्ये होणार बदल.
नेशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) या दोन्ही एक्सचेंज नी आपल्या एक्सपायरी डेट मध्ये बदल केल्यामुळे निफ्टी आणि सेंसेक्स इंडेक्स चा (एफ&ओ) च्या नाईट पोजीशन वर खुप जास्त प्रमाणात फरक पडणार आहेत. आणि या दोन्ही एक्सचेंज चा एक्सपायरी डेट मध्ये बदल झाल्यामुळे ट्रेडर ला फ्यूचर आणि ऑप्शन (एफ&ओ) मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी, ज्या डेटा ची आवश्यकता असते, तो डेटा मिळवणे कठीण जाईल.
डिस्क्लेमर: या लेख मध्ये लिहलेली माहिती फक्त एज्युकेशन चा उद्देशासाठी आहे. जर शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करायची असेल तर, स्वत: शेयर मार्केट विषयी माहिती जाणून घ्यावी किंवा फाइनेंसियल एडवाइजर व सर्टिफाइड एक्सपर्ट कडून सल्ला घ्यावा. शेयर बाजार जोखिमीचा अधीन आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.
निष्कर्ष
या लेख मध्ये निफ्टी इंडेक्स च्या सर्व फ्यूचर आणि ऑप्शन (एफ&ओ) ची वीकली आणि मंथली एक्सपायरी डेट मध्ये बदल झाला आहे, याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहेत. जर आपल्याला या लेख मध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर, आपण या लेख ला लाइक, शेयर आणि कमेंट कराल.
हे पण वाचा: वॉरन बफे असे का म्हणतात, जेव्हा गुंतवणूकदार पैसे गुंतवण्यास घाबरतात, तेव्हा तुम्ही गुंतवणूक करा.