निफ्टी 50 चा इंडेक्स मध्ये जिओ फाइनेंसियल आणि जोमैटो कंपनीचा प्रवेश होणार आहे, आणि या दोन कंपनी बाहेर होणार आहे.
नेशनल स्टॉक एक्सचेंज चा निफ्टी 50 इंडेक्स मध्ये खुप मोठा बदल होणार आहे.
नेशनल स्टॉक एक्सचेंज नी 21 फेब्रुवारी ला सांगितले आहे, की जिओ फाइनेंसियल आणि जोमैटो कंपनीचा प्रवेश निफ्टी 50 इंडेक्स मध्ये होणार आहे.
निफ्टी 50 इंडेक्स मध्ये याचा प्रत्येक्षात बदल 28 मार्च 2025 पासुन दिसणार आहे.
बीपीसीएल आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज या दोन कंपनी नेशनल स्टॉक एक्सचेंज चा निफ्टी 50 इंडेक्स मधुन बाहेर होईल.
जेएम फाइनेंसियल चा अंदाजा प्रमाणे, निफ्टी 50 मध्ये जिओ फाइनेंसियल कंपनीचा प्रवेश मुळे 404 मिलियन डॉलर चा पैसिव इनफ्लो येऊ शकतो.
नेशनल स्टॉक एक्सचेंज चा निफ्टी 100 मध्ये पण बदल पाहायला मिळणार आहे.
निफ्टी 100 इंडेक्स मध्ये हुंडई मोटर्स, बजाज हाउसिंग फाइनेंस आणि सीजी पावर एंड इंडस्ट्रियल सोलुशन या कंपनीचा प्रवेश होणार आहे.
नेशनल स्टॉक एक्सचेंज चा निफ्टी 200 मध्ये पण बदल पाहायला मिळणार आहे.
निफ्टी 200 मध्ये नेशनल एल्युमीनियम कंपनी, ग्लेनमार्क फार्मा, एनटीपीसी ग्रीन एनर्जी, आणि ओला इलेक्ट्रिक या कंपनीचा प्रवेश होणार आहे.