शेयर बाजरातून खरेदी केलेले शेयर्स, बांड्स, आणि इतर सिक्योरिटीज डिजिटल स्वरुपात ठेवण्यासाठी डीमैट अकाउंट चा वापर केला जातो.
तुम्ही खरेदी केलेले सर्व शेयर्स तुम्ही डीमैट अकाउंट मध्ये सुरक्षित ठेवू शकता.
शेयर मार्किट मध्ये व्यापार करण्यासाठी तुम्ही ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा सहज वापर करू शकता.
सोप्या भाषेत सांगायचे तर डीमैट अकाउंट हा तुमचा बैंक अकाउंट चा एक प्रकार आहे.
ज्या खात्यात तुमचे शेयर्स डिजिटल स्वरुपात किंवा डीमैट स्वरुपात ठेवले जातात.
डीमैट अकाउंट उघडण्यासाठी आधार कार्ड, बैंक पासबुक, कैंसल चेक, पैन कार्ड आणि पासबुक साइज फोटो ची आवश्यकता आहे.
डीमैट अकाउंट तुमचे शेयर्स आणि इतर सिक्योरिटीज सर्वात सुरक्षित ठेवतात.
डीमैट अकाउंट मध्ये ट्रेड सेटलमेंट फक्त एका दिवसात पूर्ण होते.