फंडामेंटल एनालिसिस म्हणजे काय?

फंडामेंटल एनालिसिस म्हणजे कोणत्याही कंपनीच्या शेयर चे इन्ट्रिंसिक वैल्यू शोधने, इन्ट्रिंसिक वैल्यू ला रिअल वैल्यू म्हणतात.

फंडामेंटल एनालिसिस कसे करावे?

फंडामेंटल एनालिसिस करण्यासाठी, तुम्हाला कंपनीचे फाइनेंसियल स्टेटमेंट वाचावे लागेल, ते वाचल्यानंतर तुम्ही फंडामेंटल एनालिसिस करू शकता.

बैलेंस शीट 

कोणत्याही कंपनी च्या बैलेंस शीट मध्ये तुम्हाला करंट एसेट, लायबिलिटी और शेयरहोल्डर इक्विटी ची माहिती मिळते.

इनकम स्टेटमेंट 

इनकम स्टेटमेंट मध्ये तुम्हाला कंपनीचा नफा आणि कंपनीचा तोट्याची माहिती मिळते.

कॅश फ्लो स्टेटमेंट

कॅश फ्लो स्टेटमेंट मध्ये, तुम्हाला कंपनी मध्ये येणारी आणि जाणारी कॅश ची माहिती मिळते.

फंडामेंटल एनालिसिस रेश्यो 

फंडामेंटल एनालिसिस रेश्यो ही सर्वात सामान्य पणे वापरले जाणारे टूल्स आहेत.

ईपीएस रेश्यो 

ईपीएस रेश्यो हा एक अतिशय लोकप्रिय रेश्यो आहे, तो तुम्हाला कंपनीच्या प्रत्येक शेयर वर कंपनीच्या नफ्याबद्दल सांगतो.

पी बी रेश्यो 

पी बी रेश्यो मोजण्यासाठी शेयर प्राइस ला बुक वैल्यू नी भागले जाते. PB Ratio = Share Price / Book Value of Company.

आर ओ ई रेश्यो 

आर ओ ई रेश्यो वापरून तुम्ही कंपनीत सहज गुंतवणूक करू शकता. आर ओ ई रेश्यो मोजण्यासाठी नेट इनकम ला टोटल इक्विटी ने भागले जाते. ROE Ratio = Net Income / Total Equity.

डेब्ट टू इक्विटी रेश्यो 

डेब्ट टू इक्विटी रेश्यो मोजण्यासाठी टोटल डेब्ट ला शेयरहोल्डर इक्विटी ने भगले जाते. Debt to Equity Ratio = Total Debt / Shareholder Equity.