Site icon stockmarketlearnmarathi

डिसेंबर 2024 मध्ये म्यूच्यूअल फण्ड मध्ये SIP गुंतवणूक 26 हजार कोटी रूपये झाली आहे.

डिसेंबर 2024 मध्ये म्यूच्यूअल फण्ड मध्ये SIP गुंतवणूक 26 हजार कोटी रूपये झाली आहे. ही गुंतवणूक 26459 कोटी रुपयांवर गेली आहे. ही SIP गुंतवणूक नोव्हेंबर 2024 मध्ये 25320 कोटी रुपयांपर्यंत होती. आणि म्यूच्यूअल फण्ड मधिल SIP गुंतवणूक दरवर्षी वाढत आहे.

डिसेंबर 2024 मध्ये म्यूच्यूअल फण्ड मध्ये SIP गुंतवणूक 26 हजार कोटी रुपये झाली आहे.

सिस्टेमेटिक इन्वेस्टमेंट प्लान (SIP) मुळे म्यूच्यूअल फण्ड मधिल गुंतवणूक दरवर्षी वाढत आहे. डिसेंबर 2024 मध्ये महिन्याची SIP ने गुंतवणुकीचा 26 हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. ही SIP गुंतवणूक डिसेंबर 2023 मध्ये 17610 कोटी रुपयांपर्यंत होती. म्हणजेच म्यूच्यूअल फण्ड मधिल SIP गुंतवणुकीची एक वर्षा मध्ये 50 टक्के नी वाढ झाली आहे.

इक्विटी म्यूच्यूअल फण्ड मध्ये डिसेंबर 2024 मधिल SIP गुंतवणूक 41155 कोटी रुपयांची झाली आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये SIP गुंतवणूक 35943 कोटी रूपयांची झाली होती. म्हणजेच डिसेंबर महिन्या मधिल SIP गुंतवणूक ही नोव्हेंबर महिन्या पेक्षा 14 टक्के नी जास्त झाली होती. इक्विटी म्यूच्यूअल फण्ड मधिल एसेट अंडर मैनेजमेंट (AUM) ची SIP गुंतवणूक डिसेंबर 2024 मध्ये 30.57 लाख कोटी रुपये झाली आहे. नोव्हेंबर 2024 मधिल SIP गुंतवणूक 30.35 लाख कोटी रूपये झाली होती.

एसोसिएशन ऑफ़ म्यूच्यूअल फण्ड इन इंडिया (AMFI) नी  म्यूच्यूअल फण्ड मधिल डिसेंबर 2024 मध्ये SIP गुंतवणूकीची आकडेवारी जाहिर केल्या प्रमाणे, मिड कैप म्यूच्यूअल फण्ड मधिल डिसेंबर 2024 मध्ये SIP गुंतवणूक 5093 कोटी रुपयांची झाली आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये ही SIP गुंतवणूक 4883 कोटी रुपयांवर होती. आणि लार्ज कैप म्यूच्यूअल फण्ड मधिल डिसेंबर महिन्या मध्ये SIP गुंतवणूक 2010 कोटी रूपये झाली आहे. नोव्हेंबर महिन्या मध्ये ही SIP गुंतवणूक 2547 कोटी रूपये झाली होती. आणि स्मॉल कैप म्यूच्यूअल फण्ड मधिल डिसेंबर महिन्या मध्ये SIP गुंतवणूक 4667 रूपये झाली आहे. नोव्हेंबर महिन्या मध्ये ही SIP गुंतवणूक 4111 कोटी रूपये झाली होती.

एसोसिएशन ऑफ़ म्यूच्यूअल फण्ड इन इंडिया नी जाहिर केलेल्या आकडेवारी प्रमाणे, डिसेंबर 2024 मधिल म्यूच्यूअल फण्ड मधिल एसेट अंडर मैनेजमेंट (AUM) ची गुंतवणूक 67 लाख कोटी रूपये झाली आहे. नोव्हेंबर 2024 मधिल ही गुंतवणूक 68 लाख कोटी रूपये झाली होती. म्यूच्यूअल फण्ड मध्ये एसेट मैनेजमेंट ची गुंतवणूक दहा वर्षा मध्ये सहा पटीने वाढली आहे.

डिस्क्लेमर: या लेख मध्ये लिहलेली माहिती फक्त एज्युकेशन चा उद्देशासाठी आहे. जर शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करायची असेल तर, स्वत: शेयर मार्केट विषयी माहिती जाणून घ्यावी किंवा फाइनेंसियल एडवाइजर व सर्टिफाइड एक्सपर्ट कडून सल्ला घ्यावा. शेयर बाजार जोखिमीचा अधीन आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

निष्कर्ष 

या लेख मध्ये डिसेंबर 2024 मध्ये म्यूच्यूअल फण्ड मध्ये SIP गुंतवणूक 26 हजार कोटी रूपये झाली आहे, याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहेत. जर आपल्याला या लेख मध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर, आपण या लेख ला लाइक, शेयर आणि कमेंट कराल.

हे पण वाचा: निफ्टी 50 चा इंडेक्स मध्ये जिओ फाइनेंसियल आणि जोमैटो कंपनीचा प्रवेश होणार आहे, आणि या दोन कंपनी बाहेर होणार आहे.

FAQ 

1. म्यूच्यूअल फण्ड मधिल डिसेंबर 2024 मध्ये SIP गुंतवणूक किती झाली आहे ?

म्यूच्यूअल फण्ड मधिल डिसेंबर 2024 मध्ये SIP गुंतवणूक 26459 कोटी रूपये झाली आहे.

2. मिड कैप म्यूच्यूअल फण्ड मधिल डिसेंबर 2024 मध्ये SIP गुंतवणूक किती झाली  आहे ?

मिड कैप म्यूच्यूअल फण्ड मधिल डिसेंबर 2024 मध्ये SIP गुंतवणूक जवळपास 5093 कोटी रूपये झाली आहे.

3. लार्ज कैप म्यूच्यूअल फण्ड मधिल डिसेंबर 2024 मध्ये SIP गुंतवणूक किती झाली आहे ?

लार्ज कैप म्यूच्यूअल फण्ड मधिल डिसेंबर 2024 मध्ये SIP गुंतवणूक जवळपास 2010 कोटी रूपये झाली आहे.

Exit mobile version