ट्रम्प टैरिफ मुळे जगातील सर्व शेयर मार्किट मध्ये चढ-उतार सुरु आहे. आणि सर्वात सुरक्षित आर्थिक गुंतवणूक म्हणजेच गोल्ड, असे सर्व लोकांना माहिती आहे, त्यामुळे गोल्ड ची किंमत जाणून घेण्याकरिता सर्व लोक गूगल वर सर्च करीत आहे.
गोल्ड ची किंमत एवढी का वाढत आहे, गोल्ड ची किंमत 1 लाख रुपये चा वर जाईल का?
गोल्ड चा किंमत मध्ये दररोज वाढ होत आहे. या वर्षा मध्ये 2 एप्रिल 2025 ला गोल्ड ची किंमत 93500 रुपये पोहचली, आणि गोल्ड चा किंमत नी आपला सर्वोच्च शिखर गाठला आहे. त्यामुळे सर्वांना असा प्रश्न पडला की, गोल्ड चा किंमत मध्ये वाढ का होत आहे, आणि येणाऱ्या काही महिन्यांमध्ये गोल्ड ची किंमत 1 लाख रुपये वर पोहचणार का? तर आता या लेख मध्ये याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
गोल्ड चा किंमत मध्ये वाढ का होत आहे?
जगातील सर्व शेयर मार्किट मध्ये चढ-उतार सुरु आहे, त्यामुळे गुंतवणूकदार सर्वात सुरक्षित आर्थिक गुंतवणुकीचा पर्याय शोधत आहे. आणि जेव्हा जागतिक बाजार मध्ये चढ-उतार सुरु असते, त्या वेळेस गुंतवणूकदारांना गोल्ड मध्ये गुंतवणूक सर्वात सुरक्षित वाटते. गोल्ड चा किंमत मध्ये काही प्रमुख कारणा मुळे वाढ होत आहे.
- अमेरिका चे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रमुख देशावर नविन टैरिफ दर लावल्यामुळे, महागाई वाढू शकते, जागतिक आर्थिक विकास कमी होऊ शकतो आणि जागतिक ट्रेड वार वाढू शकतो.
- भारत आणि सर्व प्रमुख देशातील सेंट्रल बैंक गोल्ड ची खरेदी करत आहे, त्यामुळे गोल्ड ची मागणी खुप प्रमाणात वाढत आहे. तसेच गोल्ड ची किंमत पण आपला सर्वोच्च शिखर गाठत आहे.
- जागतिक बाजार मध्ये मंदी आणि महागाई चे संकेत मिळत आहे, त्यामुळे गुंतवणूकदार सर्वात सुरक्षित आर्थिक गुंतवणुक म्हणून गोल्ड चा विचार करत आहे.
- एशिया, यूरोप आणि काही प्रमुख देशांमध्ये सतत वाढत असलेली अस्थिरता, त्यामुळे गुंतवणूदारांचा विश्वास कमी होत आहे. म्हणून गुंतवणूकदार गोल्ड कडे गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक होत आहे.
- शेयर मार्किट मध्ये खुप मोठ्या प्रमाणात घसरण सुरु आहे, त्यामुळे गुंतवणूकदार गोल्ड ईटीएफ (एक्सचेंज ट्रेडेड फण्ड) मध्ये गुंतवणूक करत आहे. आणि या प्रमुख कारणा मुळे गोल्ड चा किंमत मध्ये वाढ होत आहे.
गोल्ड ची किंमत 1 लाख रुपये वर पोहचणार का?
गुंतवणूकदार गोल्ड ईटीएफ (एक्सचेंज ट्रेडेड फण्ड) मध्ये गुंतवणूक करत असल्यामुळे गोल्ड ची मागणी खुप प्रमाणात वाढत आहे. सध्या गोल्ड ची किंमत 91500 रुपये आहे, म्हणजेच गोल्ड ची किंमत 1 लाख रुपये होण्यासाठी, फक्त 8500 रुपये, म्हणजे जवळपास 9 टक्के वाढल पाहिजेत. परंतु ट्रम्प टैरिफ मुळे जगातील सर्व शेयर मार्किट मध्ये चढ-उतार सुरु असल्यामुळे गोल्ड चा किंमत मध्ये सतत वाढ होत असणार आहेत.
गोल्ड चा किंमत मध्ये येणाऱ्या दिवसा मध्ये वाढ होऊ शकते का?
भारत आणि सर्व प्रमुख देशातील सेंट्रल बैंक गोल्ड ची खरेदी करत असल्यामुळे, गोल्ड ची मागणी खुप प्रमाणात वाढत आहे. या मागचे प्रमुख कारण म्हणजे अमेरिका चे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रमुख देशावर नविन टैरिफ दर लावल्यामुळे, जागतिक बाजार मध्ये मंदी आणि महागाई चे संकेत मिळत आहे. आणि तसेच एशिया, यूरोप आणि काही प्रमुख देशांमध्ये सतत वाढत असलेली अस्थिरता, त्यामुळे गुंतवणूकदार गोल्ड कडे गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक होत आहे. आणि सर्वात प्रमुख कारण म्हणजे शेयर मार्किट मध्ये खुप मोठ्या प्रमाणात घसरण सुरु आहे, त्यामुळे गुंतवणूकदार गोल्ड ईटीएफ (एक्सचेंज ट्रेडेड फण्ड) मध्ये गुंतवणूक करत आहे. आणि म्हणूनच गोल्ड चा किंमत मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
डिस्क्लेमर: या लेख मध्ये लिहलेली माहिती फक्त एज्युकेशन चा उद्देशासाठी आहे. जर शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करायची असेल तर, स्वत: शेयर मार्केट विषयी माहिती जाणून घ्यावी किंवा फाइनेंसियल एडवाइजर व सर्टिफाइड एक्सपर्ट कडून सल्ला घ्यावा. शेयर बाजार जोखिमीचा अधीन आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.
निष्कर्ष
या लेख मध्ये गोल्ड चा किंमत मध्ये का वाढ होत आहे ? या बद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे. आणि इतर माहिती सुद्धा दिलेली आहे, जर तुम्हाला या लेख मध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर, तुम्ही या लेख ला लाइक, शेयर आणि कमेंट कराल.